“मराठी रीती रिवाज”ॲप, हे खूप सुंदर अशा मराठी संस्कृती चा एक संग्रह आहे, ज्यात मंत्र, श्लोक, स्तोत्र, आरती संग्रह, आपले मराठी सण, देवस्थाने, उपास, पूजा, पंचांग, व्याकरण, शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, अंक, पाढे अशी आणखीन बरीच विविध माहिती, ध्वनी स्वरूपात उपलब्ध आहे.
श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी बहुतांशी लोक श्री गणेशाची पार्थिव मूर्ती घरात आणतात. तेव्हा त्या मूर्तीची म्हणजेच 'श्रीं' ची प्राणप्रतिष्ठेसाठी पूजा सांगणारे ब्राह्मण प्रत्येक वेळी मिळणे खूपच कठीण असते. म्हणूनच घरच्या घरी राहून आपण स्वतः गणपती पूजन करू शकता. कारण
संपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा
(मंत्रोच्चारासहित) या मोबाइल ॲप मध्ये उपलबद्ध आहे.
शिवाय आता सणासुदीच्या दिवशी घाईत असताना, शेवटच्या क्षणी आरती पुस्तकेही शोधण्याची गरज नाही.
आपल्याला सदैव लागणारे श्लोक, आरत्या, मंत्र, स्तोत्र, पंचांग
अगदी सहज एका क्लिक वर आता उपलब्द्ध आहेत. आपल्या मराठी रीती रिवाजा संबंधी लागणारी माहिती
या मोबाइल ॲप मध्ये सहज उपलबद्ध आहे
. शिवाय एकदा हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यावर
इंटरनेट ची हि आवश्यकता नाही.
“मराठी रीती रिवाज” या ॲप मध्ये
पुढील माहितीचा समावेश आहे
-
*
मराठी महिन्यात येणारे आपले सण
(गुढी पाडवा, राम नवमी, हनुमान जयंती, अक्षयतृतीया, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गणपती, दसरा, दिवाळी, मकरसंक्रांती, होळी….)
*
आरती संग्रह
[गणपतीच्या आरत्या ( सुखकर्ता दु:खहर्ता, शेंदूर लाल चढायो, नानापरिमळ दुर्वा, तू सुखकर्ता, उंदरावरि बैसोनि) घालिन लोटांगण, कर्पूरारती, गणपतीची निरोप आरती, शंकराची आरती, देवीची आरती, महालक्ष्मीची आरती, विठोबाची आरती ( येई हो विठ्ठले, युगें अठ्ठावीस ), दत्ताची आरती, ज्ञानदेवाची आरती, श्रीपादवल्लभाची आरती, साईबाबांची आरती, गजानन महाराज आरती, जगदीशाची आरती, रामाची आरती, मारुतीची आरती, श्रीकृष्णाची आरती, विष्णूची आरती, स्वामीसमर्थ आरती, खंडेरायाची आरती, शनिदेवाची आरती, श्रीसत्यनारायण आरती, हरितालिकेची आरती, ………]
*
श्लोक / स्तोत्र
(अथर्वशीर्ष, श्रीगणेशकवचम्, संकटनाशन गणेशस्तोत्रम्, सदा सर्वदा योग तूझा घडावा, रामरक्षा स्तोत्र, मारुतीस्तोत्र, हनुमान चालीसा, शनिमाहात्म्य, बावन्नश्लोकी गुरुचरित्र, लक्ष्मीस्तोत्र, दुर्गास्तोत्र, शंकरस्तोत्र, महालक्ष्म्यष्टकम्, श्री विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र, श्री व्यंकटेश स्तोत्र, श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र, शुभंकरोती, मनाचे श्लोक, नवग्रहस्तोत्र, ……..)
*
मंत्र
(गायत्री मंत्र, मंत्रपुष्पांजली, महामृत्युंजय मंत्र, …….)
*
भगवद् गीता
(अध्याय पहिला - अध्याय अठरावा)
*
श्रीशिवलीलामृत
(अध्याय पहिला - अध्याय पंधरावा)
*
श्री सत्यनारायण
(अध्याय पहिला - अध्याय पाचवा)
*
ज्ञानेश्वरी
(अध्याय १ - अध्याय १८ )
*
दासबोध
(दशक पहिला - दशक विसावा)
*
एकनाथी भागवत
(अध्याय पहिला - अध्याय एकतिसावा)
*
संत तुकाराम अभंग गाथा
(गाथा १ ते ४५८३)
*
भावार्थ रामायण
(बालकाण्ड, अयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किंधाकाण्ड, सुन्दरकाण्ड, युद्धकाण्ड, उत्तरकाण्ड)
*
रुक्मिणी स्वयंवर
(प्रसंग पहिला - प्रसंग अठरावा)
*
पसायदान
*
भूपाळ्या
*
पूजे संबंधी माहिती
(संपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा, श्रीगणपतीची उत्तरपूजा, सत्यनारायण पूजा, ………)
*
पंचांग
*
देवस्थाने
(अष्टविनायक, दत्तक्षेत्र, ज्योतिर्लिंगे, मारूतींची मंदिरे, पंच महातत्वाची देवस्थाने, ...........)
*
विविध माहिती
(त्रिमूर्ती, देवीची नऊ रूपे, दशावतार, वेद, पंचगंगा, साडेतीन मुहूर्त, दिशा, नवरत्न, तिथी, राशी, अधिकमास माहिती, वारांचे उपवास व व्रते, ……….)
*
व्याकरण
(प्रस्तावना, मराठी शुद्धलेखनाचे नियम, वर्णविचार, संधी, शब्दविचार, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अव्यय, .......)
*
शब्दकोश
*
म्हणी व वाक्प्रचार
*
संख्याविशेष
(अंक, पाढे)
अशी आणखीन बरीच माहिती यात उपलब्ध आहे.
ॲप चे काही फायदे –
✓ संपूर्ण ॲप हे मराठी भाषेंत उपलब्ध असून
वापरण्यास अत्यंत सोपे आहे
✓ हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यावर, माहिती वाचण्यास इंटरनेट ची आवश्यकता नाही, त्यामुळे उपयुक्त माहिती कधीही व कुठेही वाचता येते
✓
संपूर्ण माहिती, ध्वनी स्वरूपात देखील उपलब्ध आहे
(५० मिनिटांचे संगीत देखील उपलब्ध आहे)
✓ ॲप मध्ये फॉन्टचा आकार पाहीजे तसा कमी अथवा जास्त करता येतो